मराठी डेमो · 1 मिनिट 51 सेकंद

कृषी सेवा केंद्राचं सगळं काम, 2 मिनिटांच्या आत

खत, बियाणे आणि कीटकनाशक दुकानांसाठीच बनवलेलं billing software. WhatsApp वर "आजचा sale किती?" विचारा आणि दुकानातला computer उत्तर पाठवतो. व्हिडिओत खरं AgroPay आहे, पण दुकान नमुन्याचं आहे आणि नावं काल्पनिक आहेत.

व्हिडिओत काय काय दिसतं

  • बिल: "urea" किंवा "कोराजन" टाइप करा आणि Enter दाबा. "202020" लिहिलं तरी 20:20:20 सापडतं. 970 खतं, बियाणं आणि औषधं HSN आणि GST सकट आधीच तयार.
  • GST आपोआप (CGST + SGST, दुसऱ्या राज्यासाठी IGST). बिलावर UPI QR. बिल print करा किंवा ग्राहकाच्या WhatsApp वर पाठवा.
  • लवकर मुदत संपणारी batch आधी विकली जाते.
  • प्रत्येक शेतकऱ्याची उधार मर्यादा. मर्यादा ओलांडली की बिल करण्याआधीच AgroPay विचारतं.
  • कोणाची बाकी किती दिवस थकली: 0-30, 31-60, 61-90, 90+ दिवस.
  • कमी साठा, किती मागवायचं, आणि 30 दिवसांत मुदत संपणारा माल dashboard वर.
  • कीटकनाशक, बियाणे आणि खत नोंदवही बिलांवरूनच तयार. Excel आणि print.
  • GSTR-1 JSON, GSTR-3B सारांश, HSN, आणि CA साठी एकच Excel फाइल.
  • WhatsApp वर विचारा: आजची विक्री, कोणाकडे किती बाकी, मालाचा साठा, PDF अहवाल. रोज रात्री 8:30 ला दिवसाचा हिशोब. 10 पर्यंत भागीदार नंबरांनाही उत्तर मिळतं. (दुकानातला computer चालू, AgroPay उघडं आणि internet असताना.)
  • शेतकऱ्यांना हवामान, पीक सल्ला आणि ऑफर, प्रत्येकाला त्याच्या नाव-गावासह.
  • 11 भाषा. बिलिंगला internet लागत नाही. Backup तुमच्याच Google Drive वर.

किंमत आणि ट्रायल

पहिलं वर्ष ₹10,000, नंतर दरवर्षी ₹3,500. महिन्याचा हप्ता नाही. 15 दिवस किंवा 250 बिलं मोफत वापरून पाहा, कार्ड लागत नाही. 64-bit Windows 10 किंवा 11 computer वर चालतं.

किमतीची सविस्तर माहिती (इंग्रजीत)

आता स्वतः बिल बनवून पाहा

काहीही इन्स्टॉल न करता, इथेच वेबसाइटवर. बिल मराठी आणि English मध्ये छापलं जातं, जसं तुमच्या दुकानात छापलं जाईल.

नमुना बिल बनवा

तुमच्याच काउंटरवर चालवून पाहा

मोफत ट्रायल डाउनलोड करा आणि 15 दिवस किंवा 250 बिलांपर्यंत खरी बिलं बनवा. किंवा WhatsApp वर मेसेज करा, आम्ही तुमच्यासोबत सेटअप करून देऊ.

WhatsApp वर मेसेज करा मोफत ट्रायल डाउनलोड करा फोन करा +91 92703 53193

पहिल्या वर्षासाठी ₹10,000, नंतर दरवर्षी ₹3,500.

तुमचं डाउनलोड सुरू झालं आहे

इन्स्टॉल व्हायला काही मिनिटं लागतात. कुठे क्लिक करायचं ते चित्रात दाखवलं आहे.

AgroPay · Download
agropaysoftware.com/download
Downloads
EXE
AgroPay-win-Setup.exe isn't commonly downloaded. Make sure you trust it before you open it. Open file
···
DeleteKeepReport this file as safe
Make sure you trust AgroPay-win-Setup.exe before you open it Show more ⌄
Keep anyway Delete
Windows protected your PC

Microsoft Defender SmartScreen prevented an unrecognised app from starting. Running this app might put your PC at risk.

More info

App: AgroPay-win-Setup.exe
Publisher: Unknown publisher

Run anywayDon't run
Installing AgroPay
AgroPay
Welcome to AgroPay Sign in

डाउनलोड सुरू झालं आहे. पूर्ण होईपर्यंत थांबा.

हे इशारे का येतात? AgroPay अजून Microsoft च्या डाउनलोड तपासणीसाठी नवीन आहे, म्हणून Windows आणि ब्राउझर खात्री विचारतात. फक्त agropaysoftware.com वरून डाउनलोड केलेली फाइलच उघडा.